कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापाºयांना गंडा घालणाºया अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे. ...
हिंदी चित्रपटातील एखाद्या प्रसंगाला साजेशी घटना शुक्रवारी ठाणे न्यायालयात घडली. चौघांच्या मारहाणीत दोन्ही पाय मोडलेल्या भिवंडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने आरोपींविरुद्ध साक्ष नोंदवण्यासाठी चक्क स्ट्रेचरवर हजेरी लावली. ...
मुंब्य्रासारख्या भागातील रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. ...
ठाणे – सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मुंब्रा बायपासचे नष्टचर्य लवकरच संपणार असून, रेतीबंदर ते भारत गीअर्स (वाय जंक्शन) असा मुंब्रा बायपासच्या वरून उन्नत रस्त्याचा (एलिव्हेटेड रोड) प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वज ...
मोठागाव ठाकुर्ली ते माणकोलीदरम्यानचा डोंबिवली आणि भिवंडीला जोडणाºया पुलाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवा, अन्थथा हा प्रकल्पच गुंडाळावा लागेल, असा इशारा एमएमआरडीएने महापालिकेला दिला आहे. ...
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मृत्युमुखी पडणाºयांची संख्याही आतापर्यंत ५० च्या घरात गेली आहे. आता स्वाइनच्या रुग्णांमध्ये प्रचंड घट होताना अजून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या लसीचा पत्ताच नाही. ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही. ...
खंडणी प्रकरणामध्ये अटक केलेल्या इक्बाल कासकरच्या कॉल डिटेल्समधून काही संशयास्पद नंबर पोलिसांना मिळाले आहेत. वेळोवेळी कासकरच्या संपर्कात असलेले काही मोबाइल नंबर्स पोलिसांनी नोंद केले आहेत. ...