अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकांनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून खंडणीपोटी उकळलेल्या ४० तोळे सोन्यापैकी जवळपास निम्मे सोने खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केले. ...
पनवेलहून ठाण्याकडे जाणाºया मुंब्रा-कौसा महामार्गावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, अवजड वाहतूक आदींमुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. ...
दररोज जोरदार कोसळणा-या परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यात हातातोंडाशी आलेले भाताचे पिक झोडपून काढले असून हा कापणीला आलेला भात भुईसपाट होऊन जमिनीला टेकला आहे. ...
कळवा येथील विजया बँकेच्या एटीएम मशीनचे क्लोनिंग करून सुनील चौरसिया यांच्यासह १४ ग्राहकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांतून तीन लाख ५७ हजार ९०० रुपये लुबाडल्याचा प्रकार ...
दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याने प्रत्येक घरासमोरचा परिसर उजळवून टाकणाºया रंगीबेरंगी कंदिलांची खरेदी हा चिकित्सक, चोखंदळपणा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ...