दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्याचा आढावा घेताना नवीन जिल्ह्यात कार्यरत झालेली ४७ कार्यालये त्वरित सुरु करण्याचे आदेश देऊनही अद्याप तब्ब्ल ३१ कार्यालयांची जिल्ह्यात सुरुवात झालेली नाहीत ...
मीरा रोड - जेमतेम हजार चौ.फु.च्या तुटपुंज्या जागेतून नया नगर पोलीस ठाण्याचा रामरगाडा हाकला जात असताना आता तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. प्रभाग ...
ठाणे: प्रारंभ कला अकादमी आयोजित महिला महोत्सवाचा दुसरा दिवस आज गडकरी रंगायतन येथे रंगला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टनगड़ी व अभिनेत्री सुप्रिया पाठारे उपस्थित होत्या. ...
पं. राम मराठे महोत्सवाच्या रंगमंचावर तब्बल १६ वर्षांनी गायला आलेल्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. वरदा गोडबोले यांना कार्यक्रम अर्ध्यावरच आवरता घ्यायला आयोजकांनी शनिवारी भाग पाडल्याने रसिकांचा रसभंग झाला, तर डॉ. गोडबोले यांना धक्का बसला. ...
वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे संभाषण व मोबाइल कॉल रेकॉर्ड करून ते वृत्तवाहिन्यांना पुरवणा-या व बदनामी थांबविण्याकरिता तब्बल १० कोटींच्या खंडणीची मागणी करणा-या सतीश सखाराम मांगले (२८) व त्याची दुसरी पत्नी, अभिनेत्री श्रद्धा हिला ठाणे खंड ...
तुळशी विवाह नुकतेच उरकले असून आता या दोन महिन्यांत नियोजित असलेल्या विवाहांची लगबग सुरू झाली आहे. तर, अनेकांनी पुढच्या वर्षीच्या दिनदर्शिका विवाह मुहूर्तासाठी चाळायला सुरुवात केली असून विवाह ठरलेल्यांना आणि इच्छुकांना यंदा थोडी घाई करावी लागणार आहे. ...
मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यांतील १२ गावांच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने गुरूवारी मंजुरी दिली. वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी आणि वसई तालुक्यांतील १२ गावांचा यात समावेश आहे. ...
रेंटलची घरे सुस्थितीत राहण्यासाठी पालिकेने विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले. परंतु त्यांचे हे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता शेवटचा उपाय म्हणून रेंटलमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाच एकत्र करुन त्यांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय पालिकेने घे ...