मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलासारखे आलिशान बिझनेस ग्रोथ सेंटर डोंबिवलीत निर्माण व्हावे व एक लाख लोकांना रोजगार मिळावा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नावर बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारतींचे बांधकाम ...
शहराला रोज किती पाणी आले कीती वापरले गेले, गळती कुठे होते, कशी होते, यासाठी पाण्याचे रोजच्या रोज मोजमाप करण्याचा म्हणजेच पाण्याचे आॅडीट करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार हे काम स्मार्टसिटीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा मानस आहे ...
शासनाच्या पारित केलेल्या आदेशानुसार आता ठाणे महापालिकेनेदेखील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे दंड आकारून अधिकृत करण्याचे निश्चित केले आहे. ...
नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर लागली आहे. ठाणे महापालिकेने येत्या २२ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. ...
ठाणे : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिलेची माहिती काढल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडून एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत पवार याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...