लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यात मराठा समाजाचा रास्ता रोकोचा प्रयत्न; १२ कार्यकर्त्यांवर कारवाई - Marathi News | Maratha community attempt to block road in Thane Action against 12 activists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मराठा समाजाचा रास्ता रोकोचा प्रयत्न; १२ कार्यकर्त्यांवर कारवाई

ठाण्यात आंदोलनाचा प्रयत्न करणाºया सुमारे १२ कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. ...

रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे तीन दुचाकी घसरल्या, चौघे जखमी, मानपाडा ब्रिजवरील घटना - Marathi News | Three bikes fell due to oil spilled on the road, four injured, Manpada Bridge incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे तीन दुचाकी घसरल्या, चौघे जखमी, मानपाडा ब्रिजवरील घटना

सांडलेल्या ऑइलवर माती पसरवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ...

ठाणे जि.प.च्या अतिरिक्त सीईओंची बदली; कल्याणलाही मिळाले बीडीओ - Marathi News | Transfer of Additional CEOs of Thane District Kalyan also got BDO | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प.च्या अतिरिक्त सीईओंची बदली; कल्याणलाही मिळाले बीडीओ

करूणा जुईकर यांची आता ठाणे जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. ...

अपमान करणाऱ्यावर कारवाई नाही; आता ठाणे जि.प.च्या चालकांकडून आंदाेलनाची तयार! - Marathi News | No action is taken against the offending party; Now ready to protest from the drivers of Thane district! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपमान करणाऱ्यावर कारवाई नाही; आता ठाणे जि.प.च्या चालकांकडून आंदाेलनाची तयार!

जिल्ह्याभरातील संतापलेल्या चालकांकडून आता ४ मार्च राेजी तीव्र आंदाेलन छेण्याचा इशारा जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. ...

ठाणे जि.प.च्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता‘चे महत्व ३० वकृत्व स्पर्धकांकडून उघड! - Marathi News | The importance of 'District Water and Sanitation' of Thane District revealed by 30 contestants! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प.च्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता‘चे महत्व ३० वकृत्व स्पर्धकांकडून उघड!

जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडल्या. ...

वीक एंडच्या नियोजनावर पाणी; जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी शनिवार, रविवार कार्यालयात!  - Marathi News | thane district government officials employees saturday sunday in the office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीक एंडच्या नियोजनावर पाणी; जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी शनिवार, रविवार कार्यालयात! 

कर्मचारी,अधिकार्यांमध्ये नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे.     ...

लोकसभा पे चर्चा... भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांची ठाण्यात रविवारी बैठक - Marathi News | Lok Sabha pay discussion... BJP leader Vasundhara Raje's meeting in Thane on Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा पे चर्चा... भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांची ठाण्यात रविवारी बैठक

ठाणे व पालघरमधील चार लोकसभा मतदारसंघांवर चर्चा ...

चिन्ह मिळताच 'तुतारी'च्या निनादात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंदोत्सव - Marathi News | As soon as the symbol was received, there was a jubilation of nationalist workers by chanting 'Tutari' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिन्ह मिळताच 'तुतारी'च्या निनादात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंदोत्सव

लढाईला निघाल्यावर आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रित या महाराष्ट्रात आहे. ...