ठाणे : शहर अस्वच्छ करणाºया ठाणेकरांवर आता क्लीनअप मार्शलची नजर राहणार आहे. सोमवारपासून ते सेवेत रुजू झाले असून अस्वच्छता करणाºयांवर कडक नजर ठेवण्याबरोबरच १०० ते १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणार आहेत. यानुसार, पुढील तीन महिन्यांत ५० लाखांचा दंड ...
मुंबई महानगरानंतर आता ठाणे जिल्ह्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत आहे. स्मार्ट सिटीचे वेध लागल्यामुळे दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा ताण महामार्गांसह लोहमार्गांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यातून होणा-या वाहतूककोंडीला जलमार्गाचा पर्याय उत्तम असल ...
केडीएमसी हद्दीतील ‘ओपन लॅण्डवरील टॅक्स’ कमी करण्याचा प्रस्ताव महापौर राजेंद्र देवळेकर यांनी फेरविचारांसाठी आयुक्तांकडे पाठवला आहे. त्यामुळे त्यावर आयुक्त फेरविचार करणार की, तो सरकारदरबारी पाठवणार, याकडे बिल्डर संघटनांचे लक्ष लागले आहे. ...
विशेष पथकाने धाड टाकून १०५ लिटर गावठी दारू, ४९ देशी दारूच्या बाटल्या, ६९ विदेशी मद्याच्या बाटल्या, ८ बियरच्या बाटल्या गणेशपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई नाही ...
पंचायत समितीच्या सत्तास्पर्धेत शिवसेना व भाजप यांच्यात चुरस शिवसेनेचे १९, भाजपा १९, काँग्रेस २, राष्ट्रवादी १ , मनसे १ सदस्य असे पक्षीय बलाबल सत्तास्पर्धेसाठी होणार मोठे अर्थकारण ...
ठाणे जिल्ह्यात रविवार उजाडला तोच मुळी सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साह घेऊन. सलग आलेल्या सुट्या, आठवडाअखेर, महिनाअखेर आणि वर्षअखेरीचे निमित्त साधत आळसावलेल्या सकाळपासून दिवस चढत गेला आणि उत्साहही. ...
२१० वर्षांची परंपरा असलेली आणि महाराष्ट्रसह देशातील काही राज्यात प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना त्यातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मंदिराच्या परिसरातील गर्दी- कोंडी फोडण्याची गरज आहे. ...