लग्नासाठी जुने दागिने नव्याने उजळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील एका व्यापा-याला त्याच्याच नातेवाईकाने तब्बल अर्धा किलोचे दागिने घेऊन पलायन केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस तपास करीत आहेत. ...
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ॠता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हल्लाबोल केला. यावेळी महिलांनी हातामध्ये सॅनिटरी पॅड घेऊन सरकारचा निषेध केला. ...
बांधकाम व्यावसायिक सुर्यकांत पाटील यांच्याकडे ५० लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कथित पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ती चारूशीला पाटील हिला गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत सुनावली. ...
रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी आमदार - खासदार निधीबरोबरच कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) देखील वापरण्याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी उपस्थिताना केले. बेजबाबदार व नियमबाह्य वाहतुकीमुळे होणा-या अपघाताना आळा घालण्यासाठी चालकांना प्रशिक्षण ...
प्लेटफॉर्म रेल्वे डब्याला आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वेला मागील जून महिन्यातच या ठिकाणी रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसविण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतु ही बाब अद्यापही रेल्वेने मनावर घेतली नसल्याचेच मंगळवारच्या घटनेवर ...
उशिराने का होईना ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अॅपला ठाणेकरांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत ४२ हजार ७५१ नागरीकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. तर हजारो नागरीकांनी पालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. ...
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात तब्बल ३,००२ मोबाइल फोन चोरीला गेले आहेत. ही आकडेवारी पाहता दररोज सरासरी ८ ते ९ मोबाइल फोन प्रवासादरम्यान चोरीला जात आहेत. ...
ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरणा-या दाम्पत्याने त्यांच्याकडील मुले स्वत:ची असल्याचा दावा केला आहे. मात्र, याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्याकडील सहाही मुलांची बुधवारी डीएनए तपासणी करण्यात आली. ...