विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उदघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. ...
हरिनिवास सर्कल येथील २६ माळ्याच्या इमारतीला आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ही आग कशामुळे लागली याची माहिती समजू शकलेली नाही. ...
बॅकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली दोन महिलांनी चरईतील महिलेकडून ३७ लाख ८५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. अशाच प्रकारे यापूर्वीही त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ...
ठाणे : ‘माझे ठाणे, सुंदर ठाणे’ या संकल्पनेतून नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आले असून या परिसरात नुकत्याच १०० मी स्पिंट स्केटिंग स्पर्धेचा थरार ठाणेकर नागरिकांनी अनुभवला. या वेळी रायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला ...
ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या ...
खेळाडू व मुलांच्या सोयीसाठी व्हिटीसी मैदान दुरस्ती करण्यात केले. मात्र उद्घाटनाच्या श्रेयासाठी खेळाडू व मुलांना मैदाना पासून वंचित करू नका. असा सल्ला मनविसेने देवून तसे निवेदन महापौर, आयुक्तांना दिल्याची माहिती जिल्हाउपाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. ...
मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे डी विभागाने खर्डी ते आगासन दरम्यानच्या खाडी किनारी असलेल्या सहा वेगवेगळया दारु निर्मिती अड्डयांवर धाडसत्र राबवून रसायनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...