शिर नसलेला एका महिलेचा देह चार वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांना मिळाला होता. याच खून प्रकरणी महिलेच्या पतीला खून आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. ...
किरकोळ अपघातानंतर मद्य प्राशन केल्याच्या संशयातून टीएमटीच्या चालकाला काही रिक्षा चालकांनी माजीवडा नाका येथे बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेने टीएमटी चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
ठाणे : शहरीकरणाचा वाढता वेग, त्यातून उद्भवणार्या नानाविध समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया या नावाने नवे सशक्त पोर्टल जनसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. विकीपीडियाच्या धर्तीवर हे पोर्टलही सर्वांसाठी खुले राहणार आहे. ...
निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. याठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याठिकाणी जागतिक दर्जाचा स्काय वॉक (Viewing Gallery) बांधण्याचे ठरविले आहे. ...
सोशल मिडीयामुळे व्यंगचित्रकारांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेले प्रतिसाद हा लाईक मध्ये मोजू नये. एखादया कलाकृतीला जास्त लाईक मिळाल्या म्हणून ती सुंदर कलाकृती आहे असे सम ...
मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत. ...