लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

पीडब्ल्यूडीच्या मनमानी विराेधात माजी सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासन धरले धारेवर - Marathi News | The ex-members of the PWD held the Zilla Parishad administration on the edge of their protest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीडब्ल्यूडीच्या मनमानी विराेधात माजी सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासन धरले धारेवर

जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्या गटातील विविध विकास कामे सुचवून तसा ठराव मंजूर करून घेतला हाेता. ...

'लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत...' आव्हाडांची आंबेडकरांना भावनिक साद - Marathi News | ambedkar's emotional response to the challenges by jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत...' आव्हाडांची आंबेडकरांना भावनिक साद

महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ...

‘शिक्षणाचा हक्क’व्दारे घराजवळील खासगी शाळेच्या माेफत प्रवेशासाठी पालकांचे आंदाेलन! - Marathi News | parents protest for free admission to private school near home through right to education in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘शिक्षणाचा हक्क’व्दारे घराजवळील खासगी शाळेच्या माेफत प्रवेशासाठी पालकांचे आंदाेलन!

राज्य शासनाने शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्यांतील तरतुदीत अलिकडेच केलेली दुरूस्ती ही खासगी शैक्षणिक संस्था चालकांच्या हिताची आहे. ...

ए आई, दोन कोटींचा फ्लॅट बक्षीसपत्रात लिहून दे; ठाण्यात सून, मुलाचा दबाव; मृत्युपत्रपेक्षा बक्षीसपत्राद्वारे हडपताहेत मालमत्ता - Marathi News | mother, write a flat of two crores in the award letter; Daughter-in-law in Thane, pressure from son; Assets are usurped by gift deed rather than by will | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ए आई, दोन कोटींचा फ्लॅट बक्षीसपत्रात लिहून दे; ठाण्यात सून, मुलाचा दबाव; मृत्युपत्रपेक्षा बक्षीसपत्राद्वारे हडपताहेत मालमत्ता

नौपाड्यातील दोन कोटींच्या फ्लॅटवर निर्मलाताईंच्या सुनेचा डोळा असल्याचे त्यांनी हेरले.  ...

लेखक सगळ्यात जास्त लिहायलाच घाबरतो - गीतकार स्वानंद किरकिरे  - Marathi News | A writer is most afraid of writing says Lyricist Swanand Kirkire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लेखक सगळ्यात जास्त लिहायलाच घाबरतो - गीतकार स्वानंद किरकिरे 

"भगतसिंग, गांधी यांचे विचार पुन्हा पुन्हा मांडावेच लागतील" ...

पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत - Marathi News | PL and VP's books were not printed, so I was not at a loss; interview with Ramdas Bhatkal at Sahitya Award ceremony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत

प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला. ...

म्हाडाची लॉटरी अन् बायकोचं नवीन क्लिनिक, 'हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचं नशीब फळफळलं - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Dattu More got 2 houses in mhada lottery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हाडाची लॉटरी अन् बायकोचं नवीन क्लिनिक, 'हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचं नशीब फळफळलं

चाळीतून थेट फ्लॅटमध्ये जाणार दत्तू मोरे! ...

रामदास भटकळ यांना पुरस्कार दिल्याने आम्ही गौरवित झालो, डॉ. विजय दर्डा यांची भावना  - Marathi News | We are honored to award Ramdas Bhatkal, Feelings of Dr. Vijay Darda | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रामदास भटकळ यांना पुरस्कार दिल्याने आम्ही गौरवित झालो, डॉ. विजय दर्डा यांची भावना 

लोकमतचे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी ‘लोकमत’ची सुरुवात केली. ते स्वत: ब्रिटिशांच्या कारागृहात पावणेतीन वर्षे होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘लोकमत’च्या माध्यमातून ...