महासभेत झालेल्या गदारोळानंतर सोमवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारी कंपाऊंडमधील बार, हुक्का पार्लर सील करण्यात आले. तर शहरातील वाढीव बांधकाम केलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. ...
देशातील पहिल्या डीजीसिटी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी ठाण्यात पार पडणार आहे. या प्रकल्पामुळे एकाच कार्ड मधून नागरीक ते प्रशासन, प्रशासन ते व्यापारी असे सर्वच एकाच रिंगणात येणार आहेत. ...
एकाच शैक्षणिक संस्थेला देण्यात येणाऱ्या भुखंडाचे दोन ठराव झाले असल्याची गंबीर बाब नुकत्याच झालेल्या महासभेत उघडकीस आली आहे. परंतु दुसरा ठराव खोटा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ...
एका शिवसेना आमदाराच्या आग्रहाखातर आणलेला फुटबॉल टर्फचा प्रस्ताव अखेर भाजपाच्या नगरसेवकांनी तहकुब करण्याची वेळ शिवसेनेवर आणली. त्यानुसार पुढील महासभेत या संदर्भातील सुधारीत प्रस्ताव पटलावर ठेवण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. ...
मुलुंड ते भिवंडी या मार्गावरील शंकर गाडे (३५) या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) चालकाला काही रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास माजीवडा नाका येथे घडली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...