ठाणे-कोल्हापूरदरम्यान धावणा-या ‘शिवशाही’ चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने १५ दिवसांपूर्वी या बसच्या चालकाने लोणावळा येथे बस बाजूला उभी करून चक्क झोप काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
कळव्यातील शांतीनगर परिसरातील मेहरुनिसा शेख (६०) या महिलेच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपीवर कारवाईसाठी स्थानिकांनी सोमवारी सकाळी कळवा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. दरम्यान, याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी स ...
जमीन विकण्याच्या नावाखाली मालकाच्या बनावट सह्या करून घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची ३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया भिवंडी येथील अमजद अन्सार गोरे याच्याविरुद्ध राबोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. ...
ठाणे :आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाºया चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून बनावट कागदपत्रे मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आली. ...
महिलेच्या खूनाचा तपास करतांनाच मुंब्रा पोलिसांनी मुलीवरच लैंगिक अत्याचार करणा-या अब्दुल्ला शेखला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून लवकरच पत्नीच्या खून प्रकरणातही अटक केली जाणार आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांना सेवेत कायम करण्याचा ठराव मे २०१७ मधील महासभेत मंजुर करण्यात आला. मात्र हा ठराव रद्द करण्यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केल्याविरोधात त्या संगणक चालकांनी सोमवारपासुन ब ...