पहिली ट्रेन ठाण्यात धावली आणि आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाºया जगातील दुसºया आणि भारतातील पहिल्या डीजीसीटी प्लॅटफॉर्मचा मानही ठाण्याला मिळाला, याचा आनंद आहे. त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन असल्याने, आजच्या दिवसाल ...
सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभि ...
ठाण्याच्या वसंतविहार परिसरातील एका जीमच्या वातानुकूल यंत्राची दुरुस्ती करतांना झालेल्या स्फोटामध्ये दुरुस्ती करणा-या तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...
मतदार दिनाचे औचित्य साधून गडकरीमध्ये गुरु वारी सकाळी ११ ते २ या दरम्यान खास युवा मतदारानासाठी देखील विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्र मास सुप्रिया पाठारे, उदय सबनीस, प्रवीण दवणे आदी कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित राहणा ...
कर्नाटक येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्याच्या संजय दाभोळकर यांनी अव्वल क्रमांक मिळवून बाजी मारली आहे. ...
हैद्राबात येथे नुकताच हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडल्याचे बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. बँकेच्या ठेवींमधील वाढ, कर्ज वाटप, थकबाकीचे प्रमाण, अनुत्पादक कर्जाची टक्केवार, खेळत्या भांडवलमधील वाढ, भांडवल पर्याप्ततेचे प्रम ...
देवेन शहा खून प्रकरणात डेक्कन पोलिसानी ठाणे येथून आणखी एकाला अटक केली. सुरेंद्रपाल असे त्याचे नाव आहे. रवी चोरगे याला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसानी ही कारवाई केली. ...