अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांचे गडकरीत आगमन होताच उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आढळून आले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदारनोंदणी करून घेण्याचा आग्रह त्यांनी या युवायुवतींना केला. प्रसिद्ध ...
चाकुच्या धाकावर लुटमार केल्याच्या प्रकरणात नौपाडा पोलिसांनी एका बालगुन्हेगारास बुधवारी ताब्यात घेतले. त्याचे दोन साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. ...
‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाºया करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
बुधवारी उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेची पुन्हा एकदा खरडपट्टी काढली आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत ठाण्यातील एकही झाड न तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
यंदा म्हणावी तशी थंडी जाणवलीच नाही, अशी प्रतिक्रिया देणा-या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना येत्या आठवड्यात मस्त गारेगार वातावरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ...
सहायक आयुक्त निपुंगे यांच्याविरुद्ध महिला पोलिसाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असतांनाच आता निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्धही दोन महिला कर्मचा-यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
ठाण्यात मंगळवारी एका जीमचा एसी दुरुस्त करतांना कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या स्फोटामुळे एकाचा मृत्यु तर अन्य तिघे कामगार जखमी झाल्याची घटना घडली. यात हलगर्जीपणा करणा-या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी वयवर्ष १० वरील बालव्यंगचित्रकार, हौशी तरुण व ज्येष्ठ व्यंगचित्रकार यांनी “ व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, देण्याचे आवाहन केले होते. परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्श ...