ठाणे शहरातील तिन्ही उड्डाणपूलाची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली. कोपरी पुलाचे काम येत्या १५ दिवसात सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणकचालक व एक लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयाचे आरपीआय नामेदव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारी केल्या असल्या तरी पिडीत महिलांची संख्या आणखी असल्याचे बोलले जात आहे. ...
ठाणे : रविवारी पहाटे ३ ते सव्वातीनच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानका त दाखल झालेल्या कोणार्क एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या एका अठरावर्षीय तरुणीची एका व्यक्तीने छेड काढल्याची घटना घडली आहे. याबाबत, त्या तरुणीने मुंबई पोलीस आयुक्तांसह काही वृत्तवाहिन्यां ...
ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालया च्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये चारही वाहने जळून खाक झाली आहेत. यात तीन रुग्णवाहिका आणि एका जीपचा समावेश असून आगीचे कारण मात्र अद्याप कळले नसल्याची माहिती ठा ...
मुलीवरच लैंगिक अत्याचार करणा-या अब्दुल्ला शेख याला मुंब्रा पोलिसांनी आठवडाभरापूर्वी अटक केली होती. आता चार वर्षांपूर्वी त्याने केलेल्या पत्नीच्या खूनप्रकरणातही त्याला अटक करण्यात आली आहे. ...
घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत पळणा-या मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. दररोज लोकलमधून सुमारे 75 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, हीच जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे. रेल्वे प्रशासन रूळ ओलांडू नका, लटकून प्रवास करू नका, ...