एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पाठविलेल्या पत्रामुळे घोडबंदरच्या प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जो पर्यंत मेट्रोचा आराखडा तयार होत नाही, तो पर्यंत या पुलांचे काम सुरु न करण्याच्या सुचना त्यांनी पालिकेला केल्या आहेत. ...
सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचे पुढचे पुष्प जगदीश खैरालिया यांनी गुंफले. गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छता अभियानाकडे बघताना ते साध्य करणार्या सफाई कर्मचार्यांची दशा सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...
ठाणे महापालिकेच्या कारवाईच्या दट्यानंतर अखेर ठाण्यातील ५० हॉटेल आस्थापनांनी अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला मिळविला आहे. आता शेवटच्या पुर्ततेसाठी या आस्थापनांचा चेंडू शहर विभागाकडे टोलवला गेला आहे. ...
हवेच्या प्रदूषणामुळे दर क्षणाला डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरत असून राज्यातील प्रदूषित शहरातील दुसरा क्रमांक या शहराने कायम ठेवल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘ग्रीनपीस’च्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. ...
ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्टÑवादीने एकत्र येऊन सत्ता प्रस्तापित केली आहे. अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीनंतर मंगळवारी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. ...
दोन आठवडयांपूर्वीच मुंब्रा बायपास मार्गावर सुरू झालेल्या एका हुक्का पार्लरसह दोन ठिकाणी कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून चौघांना अटक केली. ...
भार्इंदरच्या तारोडी येथील प्रसिध्द धारावी मंदिरात श्रध्देच्या नावाखाली चालणारी बळी देण्याची प्रथा व मद्यपान बंद करण्याची सूचना बालयोगी सदानंद महाराज यांनी केली होती. त्यावर तात्काळ निर्णय घेत धारावी मंदिर ट्रस्ट ने बळी देण्यास व मद्यपानास बंदी आणली आ ...