महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. य ...
अपघातांना आळा घालण्यासाठी आमदार-खासदारांचा निधी वापरण्याच्या सूचना जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील नियोजन भवनमध्ये पार पडली. त्यात ...
आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात ...
केवळ हौसेखातर तलावात एका नादुरुस्त बोटीतून विहार करणा-या सहा मित्रापैकी एकाच्या जिवावर बेतल्याची घटना ठाण्यातील रायलादेवी तलावात घडली. या घटनेने पडवळनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. ...
पश्चिमेकडील भागात महात्मा गांधी रोडनजीक सुरु असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात जेसीबीने मारलेल्या धडकेमुळे पश्चिमेला पाणी पुरवठा करणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ४० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ४ च ...
यापूर्वी दोन वेळा ठाणे, मुंबईतून तडीपार झालेल्या अक्षय शिंदे तसेच सचिन कांबळे अशा दोन नामचीन गुंडांना ठाणे पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ...
मीरा-भार्इंदर विधानसभा मतदार संघ १४५ चे विद्यमान भाजपा आ. नरेंद्र मेहता यांचा पत्ता पुढील वर्षी होणा-या आमदारकीच्या निवडणुकीत कट करण्यासाठी माजी महापौर गीता जैन यांनी कंबर कसली असून त्यांनी आपला जनसंपर्क वाढविण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केल्याची चर्चा ...