स्थानिक नगरसेवक तसेच महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने गुंडांनी दहशत निर्माण करून काशिमीराच्या मांडवीपाडा येथील आदिवासींच्या जमिनीवर बेकायदा बांधकामांचे साम्राज्य उभे केले आहे. ...
समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनावरून अनेक वाद असूनही काही शेतकरी सकारात्मकतेने भूसंपादनाला संमती देत आहेत. यापैकीच एक दळखण (चक्र ) गावातील सावित्रीबाई बळीराम कदम, सावित्रीबार्इंनी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास खरेदीखताने ...
ठाण्यातील क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यानुसार सल्लागार आणि ठाणे महापालिकेच्या मिळून १० टीम मार्फत माहिती प्रक्रिया गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. ...
ठाणे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर सुखदेवे यांना एक लाखाची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्या अटकेनंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांत एमएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या रस्त ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून, त्या पक्षाला भरघोस मतदान करून, तीन तालुक्यात शिवसेनेच्या पदरी घसघशीत जागा टाकूनही वेगवेगळ््या सभापतीपदांच्या निवडणुकीत कुणबी समाजाच्या पदरात अवघे एक पद पडल्याने या समाजात तीव्र असंतोष पसरला अस ...
वेगवेगळ््या पालिकांच्या हद्दीत असलेल्या जिल्हाधिका-यांच्या ताब्यातील भाडेपट्ट्याने दिलेल्या जागांच्या (कलेक्टर लँड) अधिमूल्यात (प्रीमियम) सरकारने मोठी घट केल्याने तेथे होणा-या पुनर्विकासातील घरांचे दर लक्षणीयरित्या घटण्याची चिन्हे आहेत. ...
कधी सणासुदीमुळे तर कधी समारंभास मान्यवर उपलब्ध नसल्यामुळे नंतर निवडणूक आचारसंहितेमुळे अशा अनेक कारणांमुळे रखडलेल्या तालुक्यातील आदर्श शिक्षक गौरव समारंभास अखेर तब्बल सहा महिन्यांनी बुधवारी मुहूर्त मिळाला. ...