सोनिपत (हरियाणा) येथे झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्यातील संजय दाभोळकर यांनी बाजी मारली असून १२० किलोचे वजन उचलून त्यांनी सुवर्णपदक पटकविले आहे. ...
जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ४०० पेक्षा अधिक स्काऊट्स गाईडच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ५५ शिक्षकांचे जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला. कल्याण तालुक्यातील वरपगांव येथील सेक्रेड हर्ट स्कूलच्या डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी जिल्हा भरातील स्काऊट्स, गाईड् ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे डी आणि भरारी पथकाने दिव्यातील खाडी किनारी शुक्रवारी धाड टाकून एका बोटीसह गावठी दारु तसेच दारु निर्मितीच्या रसायनासह सामुग्री जप्त केली. ...
उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असतांना आणि प्रवासी देखील नसतांना तोट्यात सुरु असलेली ठाणे (कॅडबरी) ते मंत्रालय ही टिएमटीची बस अखेर बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
भिवंडीच्या एकाच परिसराला तीन पदे दिली गेली, कल्याणमध्ये हातची सत्ता घालवली, शहापूरमध्ये राष्ट्रवादीला अकारण वाटेकरी बनवले या पद्धतीने काम केल्यास ज्या ठाण्याने शिवेसेनेला सत्तेची चव चाखायला दिली ते घरही हातचे जाईल. पक्षाची वाताहत होईल. ...
ठाणेकरांना क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाºयांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य देण्याकरिता नेमलेल्या सल्लागारांनी ठाणे महापालिका अभियंत्यांच्या १० टीम तयार केल्या असून त्यांच्या माध् ...
वन मिनिट गेम शो, आॅन द स्पॉट पापड रेसिपीचे प्रात्यक्षिक, पापडापासून बनवलेल्या विविध लज्जतदार रेसिपी स्पर्धा आणि या सगळ्याला सखींनी दिलेला भरभरून प्रतिसाद... असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले, ते बुधवारी ठाण्यात. ...
कोणार्क एक्स्प्रेसने रविवारी ठाणे रेल्वेस्थानकात आलेल्या तरुणीसोबत छेडछाडीचा प्रकार घडल्यानंतर त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. तातडीने रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमे-यांबाबत सर्व्हे केला. ...