गेल्या सहा महिन्यामध्ये वर्तकनगर भागातून चोरीस गेलेल्या सात मोबाईलचा शोध घेण्यात यश आले असून त्यातील एक मोबाईल तामिळनाडूतील पोलिसाच्या भावाकडून हस्तगत करण्यात आला आहे. ...
जांभळी नाका ते स्टेशन परिसरातील बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि समिती पुढे सरसावली आहे. परंतु या भागात आजही फेरीवाले बसत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. ...
ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजूंना आता ठाणे महापालिका सौर उर्जेवर धावणारी रिक्षा उपलब्ध करुन देणार आहे. या रिक्षाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. ...
बँकेतून पाच लाख रुपये काढून भिवंडीकडे जाणा-या चेंबूर येथील एका व्यापा-यास १४ जणांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला. व्यापा-याची जीप पंक्चर करून आरोपींनी घातपात करण्याचा प्रयत्नही केला. ...
ठाणे मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जाण्यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनी ...
दोन महिला पोलिसांचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले नामदेव शिंदे यांना ठाणे न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत दिलासा मिळाला आहे. ...