ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्व्हेत शहरातील ७० उद्याने ही सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ४० उद्यानांची पूर्णपणे डागडुजी करावी लागणार आहे. तसेच २० उद्यानांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. ...
मोबाइल फोनचे सीडीआर (कॉल्सचा तपशील) कंपन्यांकडून मिळवण्यासाठी आरोपींनी यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयीन ई-मेलचा वापर केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केडीएमसीने काळातलाव परिसरात उभारलेल्या भव्य स्मारकाच्या परिसरातील पायवाटेवर सध्या सांडपाणी वाहत आहे. ...
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरिबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किमती वाढवल्याने दूध, भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. ...
शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे या पतीने आपल्या गळ्यावर सुरी ठेवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केस ओढून भिंतीवर डोकेही आपटले. मिळेल त्या काचेच्या भांड्यानेही डोक्यात प्रहार केला. ...