कित्येक वर्षे एकोप्याने वावरणा-या ठाण्यातील विकासकांमध्येदेखील आता ठिणग्या पडू लागल्या आहेत. सुरुवातीला एकसंध असलेल्या संघटनेत आता उभी फाटाफूट होऊ लागली आहे. ...
शाळकरी मुलीला बाईकवर लिफ्ट देऊन निर्जन स्थळी नेऊन तिचा बलात्कार करीत तिची हत्या केली. आरोपीने कामन गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी इय्यतेत शिकणाऱ्या मुलीला घरी परत जाताना बाईकवर लिफ्ट दिली... ...
ठाणे : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे गुरुवारी खेलो इंडिया स्कूल स्पर्धेत ज्युदो प्रकारात ठाण्याच्या सरस्वती क्रीडासंकुलच्या अपूर्वा पाटील हिची महाराष्टÑ संघात निवड झाली होती. ठाणे शहरातून एकमेव ज्युदोपटू म्हणून निवड झालेल्या अपूर्वाने मिळा ...
शहरात ज्याप्रमाणे छेडछाडीचे प्रकार सुरु आहे.तितके नाही पण हाताच्या बोटावर मोजता येतील जितके छेडछाडीचे प्रकार रेल्वे प्रवासात घडले आहेत. जानेवारी महिन्यात ठाण्यात रेल्वे प्रवासात झालेल्या छेडछाडीची तक्रार तरुणीने टिष्ट्वट केली होती. ...
संचित रजेवर बाहेर आल्यावर आपले अस्तित्व लपवत होता. अशाप्रकारे १७ वर्षानंतर मात्र, त्याची ओळख पुढे आल्यावर पोलिसांनी त्याला थेट परराज्यात बेड्या घातल्या आहेत. ...
पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेले सेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आघाडी उघडली आहे. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले. ...