लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

यूपीत दीड महिना तळ ठाेकून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; २८ कोटींचा मुद्देमाल केला जप्त - Marathi News | Drug factory busted in UP for a month and a half; 28 crore worth of goods seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीत दीड महिना तळ ठाेकून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; २८ कोटींचा मुद्देमाल केला जप्त

ठाणे गुन्हे शाखेने दोघांना ठोकल्या बेड्या ...

Thane: ठाण्यात बर्निंग कारचा थरार, वाहतूक पाउण तास ठप्प, नितीन उड्डाणपुलावरील घटना - Marathi News | Thane: Thrilling car burning in Thane, traffic jammed for half an hour, Nitin flyover incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाण्यात बर्निंग कारचा थरार, वाहतूक पाउण तास ठप्प, नितीन उड्डाणपुलावरील घटना

Thane News: मुंबई-नाशिक पूर्व द्रूत गती मागार्वरील नितीन कंपनी उड्डाणपूलावर एका माेटारकारला अचानक सोमवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना निदर्शनास आली. या आगीत कारच्या आतील बाजूचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ...

एमडी अंमली पदार्थाची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी ठाणे पोलिसांनी केली उद्धवस्त - Marathi News | MD Narcotics factory in Uttar Pradesh raided by Thane Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमडी अंमली पदार्थाची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी ठाणे पोलिसांनी केली उद्धवस्त

गुन्हे शाखेची कारवाई: अडीच कोटींच्या एमडीसह २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त. ...

होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन - Marathi News | Thane ST Division ready for Holi; Planning of 126 additional trains from the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन

ठाणे १-२, कल्याण आणि विठ्ठलवाडीतून गाड्या सुटणार ...

ठाणे शहराने घेतला अखेर मोकळा श्वास; ३५०० बॅनर, पोस्टर हटविले - Marathi News | Thane city finally breathed a sigh of relief; 3500 banners, posters deleted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहराने घेतला अखेर मोकळा श्वास; ३५०० बॅनर, पोस्टर हटविले

पालिकेची अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कारवाई, ३५०० बॅनर, पोस्टर हटविले, लोकसभा आचारसंहितेचा परिणाम ...

तलावांच्या संवर्धनासाठी 'चला तलावांशी हात मिळवूया'; जागतिक जलदिनानिमित्त मानवी साखळी तयार करणार - Marathi News | 'Let's join hands with lakes' for conservation of lakes; A human chain will be formed on the occasion of World Water Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलावांच्या संवर्धनासाठी 'चला तलावांशी हात मिळवूया'; जागतिक जलदिनानिमित्त मानवी साखळी तयार करणार

मानवी साखळी तयार करून संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत तलावांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  ...

एसटी कार्यशाळा खिळखिळी, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पडणार - संजय केळकर - Marathi News | ST workshop nailed, employees' lives hanging; The government will be forced to take action against the officials says Sanjay Kelkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी कार्यशाळा खिळखिळी, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पडणार - संजय केळकर

कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर  त्यांनी कार्यशाळेची पाहणी केली. ...

लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल - Marathi News | Lok Sabha election will be held in 7 phases! 20th May Mumbai, Thane voting, results on 4th June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल

एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. ...