लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती - Marathi News | six rooms in om sai chawl collapsed in king kong nagar of ghodbunder area in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

घोडबंदर भागातील किंग कॉंग नगर भागात ओम साई चाळीतील सहा घरांचा भाग पडल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. ...

"नाला आहे की रस्ता... शोधून दाखवा" - Marathi News | Is it a drainor a road... Find out and show me in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नाला आहे की रस्ता... शोधून दाखवा"

ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी पावसाळा सुरु झाला तरी सुध्दा नालेसफाई सुरु असल्याचे चित्र दिसून येत होते. ...

मुजोर रिक्षा चालकांवर आरटीओची कारवाई; १० लाखांचा दंड वसूल - Marathi News | RTO action against Mujor rickshaw pullers; 10 lakhs fine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुजोर रिक्षा चालकांवर आरटीओची कारवाई; १० लाखांचा दंड वसूल

ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस मधून उतरणारे अनेक प्रवासी घोडबंदर रोड, मीरारोड भाईंदर, वसई या ठिकाणी रिक्षाने जाण्याला प्राधान्य देतात. ...

पालघर देतो, आमचे ठाणे आम्हाला देता का? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | lok sabha elections 2024 Give Palghar, give us our Thane Pay attention to BJP's role | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर देतो, आमचे ठाणे आम्हाला देता का? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याने शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांना ही जागा मिळण्याची चिन्हे आहेत. ...

ठाण्याच्या जागेचा तिढा दोन दिवसात सुटेल- भरत गोगावले - Marathi News | Lok Sabha Election 2024 Thane site will be cleared in two days says Bharat Gogawale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या जागेचा तिढा दोन दिवसात सुटेल- भरत गोगावले

Lok Sabha Election 2024 : ठाण्याचा जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...

निवडणूक उमेदवारांसाठी वडापाव १३ रुपये, मिसळ ३० रुपये आणि पावभाजी ७० रुपयासह विविध दर निश्चित - Marathi News | Various rates are fixed for election candidates including Vada Pav Rs 13, Misal Rs 30 and Pav Bhaji Rs 70 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक उमेदवारांसाठी वडापाव १३ रुपये, मिसळ ३० रुपये आणि पावभाजी ७० रुपयासह विविध दर निश्चित

ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्षांसाठीचे खर्चाचे मानक दरपत्रक आज निश्चित केले आहे ...

कल्याणमध्ये उद्धव सेनेला मोठा धक्का, जिल्हा महिला संघटक आणि माजी नगरसेवकासह १०० पदाधिकारी शिंदे सेनेत - Marathi News | Big blow to Uddhav Sena in Kalyan, district women organizer and former corporator including 100 office bearers in Shinde Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये उद्धव सेनेला मोठा धक्का, जिल्हा महिला संघटक आणि माजी नगरसेवकासह १०० पदाधिकारी शिंदे सेनेत

त कल्याण पूर्व आणि पश्चिम मधील कार्यकर्त्यांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले. ...

निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर हाेणार कारवाई - Marathi News | Action will be taken against unaided schools who refuse election work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर हाेणार कारवाई

लाेकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची जुळवाजुळव येथील निवडणूक विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी सर्वच कार्यालयांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ घेतले जात आहे. ...