लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाणेकरांच्या अखंडीत विजेसाठी विकासकांकडून राेहित्रासाठी जागा हव्यात; महावितरणचे टीएमसीला साकडे - Marathi News | In Thanekar's Akhandi, developers need to reserve space for electricity Handover of Mahavitaran to TMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांच्या अखंडीत विजेसाठी विकासकांकडून राेहित्रासाठी जागा हव्यात

सतत वीज पुरवठा खंडीत हाेत असलेल्या या परिसरांमध्ये जुन्या इमारतीचा पुनर्विकास होत आहे. ...

पप्पु कलानी यांची कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा - आमदार कुमार आयलानी - Marathi News | Defection to avoid action by Pappu Kalani says MLA Kumar Ailani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पप्पु कलानी यांची कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा - आमदार कुमार आयलानी

उल्हासनगरात पप्पु कलानी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सुनबाई पंचम कलानी ह्या शरद पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष आहेत. ...

कोची येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा - Marathi News | Thane swimmers dominate in international swimming competition in Kochi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोची येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा

स्पर्धेत भारतासह मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटूही सहभागी झाले होते ...

शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार  - Marathi News | Water supply will be shut off in some parts of Thane on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार 

या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. ...

ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत दिले ३३० कोटी २८ लाख - Marathi News | 330 Crores 28 Lakhs were paid by the Thane Excise Department to the state treasury | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत दिले ३३० कोटी २८ लाख

विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून,  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे. ...

Thane: ठाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; खासगी व्यक्तीस लाच स्वीकारताना रंगेहात अटक  - Marathi News | Thane: Case registered against Thane Food Safety Officer; Arrested red-handed while accepting bribe from a private person | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; खासगी व्यक्तीस लाच स्वीकारताना रंगेहात अटक 

Thane Bribe News: सील बंद दुकान उघडून दिल्याबद्दल पाच हजारांच्या लाचेची मागणी करत ती स्वीकारणाऱ्या रोहन मोदी या खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे . ...

वसुंधरा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली हेरीटेज ट्रीची माहिती - Marathi News | on the occasion of world environment day students took information about heritage tree in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसुंधरा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली हेरीटेज ट्रीची माहिती

पर्यावरण दक्षता मंडळाने सोमवारी वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात उभारणार डॉ अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटर - Marathi News | Dr. Abdul Kalam Innovation Center will be set up in every taluka of Maharashtra for school students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात उभारणार डॉ अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटर

चिल्ड्रेन टेक सेंटर-ठाणे आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम यांच्यासोबत करार ...