Thane News : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...
Thane News: दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. त्यानुसार शहरातील १५० ठिकाणी पाणपोई सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ...
ठाणे लाेकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षकांना हिशेब सादर करायचा आहे. त्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ४ थ्या मजल्यावर करमणूक कर शाखा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ...
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय बेनेटन क्रिकेट क्लबसाठी फायदेशीर ठरला नाही. त्यांच्या किरण साळेकरचा अपवाद वगळता इतर फलंदाजाना धावा जमवता न आल्याने बेनेटन क्रिकेट क्लबला मर्यादित १२३ धावांवर समाधान मानावे लागले. ...