Thane Crime : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पत्नीला कळले. पती गर्लफ्रेंडला भेटायला गेल्याचे कळले आणि पत्नी लॉजवर जाऊन धडकली. त्यानंतर जे घडलं ते चक्रावून टाकणार आहे. ...
कासारवडवलीतील एका बांधकामासाठी खाेदलेल्या शेतातील खदाणीतील पाण्यात एका ३५ वर्षीय महिलेसह तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...