प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Thailand, Latest Marathi News
थायलंडचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल कोकार्ट बुखाओ यांसह थायलंडच्या लष्करी अधिका-यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. ...
Ganesh Chaturthi 2018: देशभरात गणपती उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर घराघरात आणि मनामनात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. ...
6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे. ...
नालंदा बुद्धविहारात स्थापना : जागतिक शांतीसाठी उचलले पाऊल ...
बचावकार्यामध्ये शेवटच्या क्षणी घडलेल्या घटनेमुळे बचावकार्यात सहभागी असलेल्या 20 लोकांचे प्राण धोक्यात आले होते. अगदी नाट्यमयरित्या या लोकांची मृत्यूच्या तावडीतून सूटका झाली आहे. ...
बचावकार्य पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिकेतील प्युअर फ्लीक्स स्टुडिओने तेथील मोहिमेतील कार्यकर्त्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती. ...
उत्तरी थायलंडच्या थाम लुआंग या गुहेत हे 13 जण पोहचले. मात्र, मुसळधार पावसामुळे गुहेतून बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हते. ...