शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा असून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे. Read More
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती. ...
25 जानेवारी रोजी 'ठाकरे' सिनेमाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकीवजा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे. सोशल मीडिया साइट फेसबुकद्वारे लोकरे यांनी ही धमकी दिली आहे. दरम्यान, या वादावर शिवसेना खास ...