लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाकरे सिनेमा

ठाकरे सिनेमा, मराठी बातम्या

Thackeray movie, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा असून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
Read More
ऋतिक रोशनचा 'सुपर30'च्या रिलीजला मुहूर्त सापडेना - Marathi News | Hrithik roshans super 30 unable to find releaae date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतिक रोशनचा 'सुपर30'च्या रिलीजला मुहूर्त सापडेना

ऋतिक रोशनचा सिनेमा 'सुपर30' रिलीजच्या आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सुपर 30 ला रिलीज डेट मिळत नसल्याची चर्चा होती. ...

ना नवाजुद्दीनचा, ना सचिन खेडेकरांचा; बाळासाहेबांना 'आवाssज' हवा बाळासाहेबांचाच! - Marathi News | Thackeray movie trailer: voice of nawazuddin siddiqui or sachin khedekar does not match to balasaheb thackeray's voice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना नवाजुद्दीनचा, ना सचिन खेडेकरांचा; बाळासाहेबांना 'आवाssज' हवा बाळासाहेबांचाच!

नवाजुद्दीन सिद्दीकी निश्चितच तगडा कलाकार; पण बाळासाहेबांचं उत्तुंग, स्टाइलिश, कणखर, करारी आणि तितकंच हळवं व्यक्तिमत्व साकारणं, हे त्याच्यासाठीही आव्हानच होतं. ...

'ठाकरे' सिनेमा: बाळासाहेब जसे होते तसे आम्ही दाखवलेत, त्यावर आक्षेप नोंदवण्याची गरज नाही - संजय राऊत - Marathi News | Thackeray Movie :There are cuts but trailer will be released : Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठाकरे' सिनेमा: बाळासाहेब जसे होते तसे आम्ही दाखवलेत, त्यावर आक्षेप नोंदवण्याची गरज नाही - संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण या सिनेमातील काही संवाद आणि दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. ...

मोदींच्या '५६ इंची छाती'वर 'ठाकरे' सिनेमाच्या ट्रेलरमधून नेम; पाहा बाळासाहेबांचा भारी डायलॉग - Marathi News | shiv sena taunt narendra modi through a dialogue in thackeray movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या '५६ इंची छाती'वर 'ठाकरे' सिनेमाच्या ट्रेलरमधून नेम; पाहा बाळासाहेबांचा भारी डायलॉग

बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी असलेला डायलॉग ऐकताक्षणीच, तो खास मोदींना चपराक लगावण्यासाठीच सिनेमात घेतलाय की काय अशी शंका मनात येते. ...

'ठाकरे' सिनेमाचा कडssक ट्रेलर पाहिलात?, 'ठाकरी' डायलॉग ऐकून अंगावर शहारे येतील! - Marathi News | thackeray movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठाकरे' सिनेमाचा कडssक ट्रेलर पाहिलात?, 'ठाकरी' डायलॉग ऐकून अंगावर शहारे येतील!

ठाकरे सिनेमाचा पहिला टीझर काहीच दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला. या चित्रपटाचा टीझर लाँच झाल्यापासूनच ठाकरे सिनेमाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

सेन्सॉर बोर्डानं 'ठाकरे' चित्रपटातील 'या' संवादांवर नोंदवला आक्षेप - Marathi News | before trailer launch censor board objects to 3 dialogues in bal thackeray biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेन्सॉर बोर्डानं 'ठाकरे' चित्रपटातील 'या' संवादांवर नोंदवला आक्षेप

चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप ...

'ठाकरे'चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, पण सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला सिनेमा... - Marathi News | 'Thackeray' movie trailer to be released today, but stunted film in the censor board ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठाकरे'चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, पण सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला सिनेमा...

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा वादाच्या कचाट्यात अडकला आहे. ...