शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा असून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे. Read More
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. पण या सिनेमाला आता संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. ...
महाराष्ट्राचा अभिमान असलेले, मराठी मनांवर राज्य करणारे बाळासाहेब ठाकरे यांना 'मानाचा मुजरा' कलर्स मराठी वाहिनीने आजवर विविध विषय हाताळून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ...
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपट पोस्टर रिलीजपासूनच चर्चेत आहे. पोस्टर्सनंतर टीझर, ट्रेलर आणि आता म्युझिक लाँचिंग सोहळ्यानंतरही बाळासाहेब आणि नवाजची चर्चा रंगली आहे. ...
ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनांतर्गत घेण्यात आलेल्या 'आठवणीतले बाळासाहेब' या कार्यक्रमात शरद पवार यांना बाळासाहेब आणि सुप्रिया यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. ...
शांत, सोज्वळ आणि गुणी अभिनेत्री अमृता राव हीने नुकतेच शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास नमस्कार करून आशीर्वाद घेतला. ...