शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा असून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे. Read More
बहुचर्चित ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पनवेलमध्येही ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होत असून हा चित्रपट एकाच वेळी पाच स्क्रीनवर मोफत दाखिवण्यात येणार आहे. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
तूर्तास अमृता आपल्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अमृताने इंडस्ट्रीतील एक अतिशय वाईट अनुभव शेअर केला. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘हटाव लुंगी’ या शब्दावर आधारित डायलॉगवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. ...
कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ सध्या धूम करतोय. या शोच्या आज २० जानेवारीला प्रसारित होणा-या एपिसोडमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अमृता राव हजेरी लावणार आहेत. यादरम्यान नवाज व अमृता दोघेही आपल्या ‘ठाकरे’ या आगामी चित्रपटाचे प ...