शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा असून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे. Read More
बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाला समीक्षकांसह प्रेक्षक पसंती मिळत आहे. बाळासाहेबांचे विविध पैलू दाखवण्यात दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत. ...
कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी चर्चा झाली आणि प्रदर्शनानंतरही चर्चा होतेय. होय, कंगनाच्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धूम केली आहे. ...
बाळासाहेबांसारखी चेहरेपट्टी, लूक, त्यांच्यासारखे हावभाव, वावरणं यासह सगळी आव्हानं नवाजुद्दी सिद्दीकीने लिलया पेलली आहेत. नवाजुद्दीन एक उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला असून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला आहे. पहाटे 4.15 वाजता वडाळ्यातील आयमॅक्स थिटरमध्ये या सिनेमाचा पहिला शो दिमाखात पार पडला. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमा बॉक्सऑफिसवर आज झळकला आहे. रिलीजनंतरही ठाकरे सिनेमावरुन काही-न्-काही वाद सुरूच आहेत. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी शिवसेनेचे खासदार, निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक, मनसे नेते अभिजित पानसे यांच्यातील मानापमान नाट्यामुळे शिवसेना आणि मनसे आमनेसामने आली आहे. ...
'ठाकरे' चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी झालेल्या मानापमान नाट्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ...
बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कोकणचे सुपुत्र असलेल्या कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रोहन मापुस्कर सुपुत्र आहेत. या सिनेमास ...