लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वस्त्रोद्योग

वस्त्रोद्योग

Textile industry, Latest Marathi News

टेक्सटाइल पार्क होणार केव्हा? - Marathi News | When wiil a textile park established in Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टेक्सटाइल पार्क होणार केव्हा?

कापूस ते कापड वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ५११ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. ...

युगांडा सरकारची ऑफर; आमच्या देशात या... व्यवसाय करा अन् रोजगार द्या - Marathi News | Uganda Government Offer; Do business and employment in our country | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युगांडा सरकारची ऑफर; आमच्या देशात या... व्यवसाय करा अन् रोजगार द्या

राज्यातील लघु उद्योजकांना दिली ऑफर ; १७ डिसेंबरपासून मुंबईत गारमेंट प्रदर्शन ...

वस्त्रोद्योगांना तीन महिन्यात वीजदरात २२५ कोटींची सवलत - Marathi News | Electricity subsidy upto 225 crores in three months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वस्त्रोद्योगांना तीन महिन्यात वीजदरात २२५ कोटींची सवलत

महावितरणकडून वस्त्रोद्योग युनिटला वीजदरात एकूण २२५ कोटींची सवलत मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक खासगी सूतगिरण्यांना ६१.१४ कोटी आणि सहकारी सूतगिरण्यांना ३७.२६ कोटींची सवलत मिळाली. ही सवलत वर्षाला १२०० कोटींपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. ...

कांचीवरम् साड्यांचे आता सोलापुरात उत्पादन - Marathi News | Kanchiwaram sarees are now produced in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांचीवरम् साड्यांचे आता सोलापुरात उत्पादन

राज्यातील मोठ्या शहरांमधून मागणी : हातमागावर तयार केल्या जाताहेत साड्या, आकर्षक विणकामाची भुरळ ...

तिरुपतीच्या भक्तनिवासात भाविकांना मिळतेय सोलापुरी चादरींचीच ऊब...! - Marathi News | Devotees get solace in Tirupati's devotees ...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिरुपतीच्या भक्तनिवासात भाविकांना मिळतेय सोलापुरी चादरींचीच ऊब...!

देवस्थानच्यावतीने भक्तनिवासात राहणाºया भक्तांना पांघरुणाकरिता सोलापुरी चादरींचा वापर होत आहे ...

सोलापुरातील शोरुम्समध्ये पानिपतच्या ‘सोलापुरी चादरी’! - Marathi News | Panipat's 'Solapuri sheet' in showrooms in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शोरुम्समध्ये पानिपतच्या ‘सोलापुरी चादरी’!

बनावट चादरींनाही मागणी : सोलापुरी ब्रँडवर खप; उद्योजकांची संख्या दोनशेवरून केवळ चाळीसवर ...

वुलन वस्त्रांनी सजली नागपुरात बाजारपेठ : जवळपास १० कोटींची उलाढाल - Marathi News | Woolen Textile market in Nagpur: turnover of around Rs 10 Crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वुलन वस्त्रांनी सजली नागपुरात बाजारपेठ : जवळपास १० कोटींची उलाढाल

थंडीचा जोर वाढला असून बाजारात वुलन कपड्यांना मागणी वाढली आहे. बहुतांश शोरुममध्ये ब्रॅण्डेड तर तिबेट येथील लोकांनी सीताबर्डी आणि बैद्यनाथ चौक येथील मैदानावर स्वेटर आणि सर्व प्रकारच्या वुलन वस्त्रांचे स्टॉल लावले आहेत. ...

सोलापुरी रेडिमेड कपडे देशात अव्वल, प्रतिवर्षी पाचशे कोटींची उलाढाल - Marathi News | Solapuri readymade garments tops the country, with a turnover of Rs.500 crores annually | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरी रेडिमेड कपडे देशात अव्वल, प्रतिवर्षी पाचशे कोटींची उलाढाल

सोलापुरातील युनिफॉर्मचा व्यवसाय तेजीत; गारमेंट उद्योगाने टाकली कात ...