टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
America President Donald Trump On India: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इतर देशांशी जशास तसं वागणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीनंतर आता पुम्हा एकदा ट्रम्प यांनी भारताला इशारा दिलाय. ...
Elon Musk : पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांचे भारतात येण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मस्क यांना यासाठी एक भारतीय मोठी मदत करत आहे. ...
टेस्ला कंपनीला ई-मेलद्वारे विचारण्यात आले की, ही भरती म्हणजे कंपनीच्या भारतातील बाजारपेठेतील प्रवेशाच्या योजनेचा भाग आहे का, भारतात विक्री कधीपर्यंत सुरू केली जाईल? परंतु यावर कंपनीकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. ...
PM Modi Meets Elon Musk Family: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एलन मस्क यांच्या मुलांसोबतही वेळ घालवला. ...
Elon Musk Job Offer : टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी काढलेली ही जॉब ऑफर खूप खास आहे. पाहा कोणत्या पदासाठी मस्क यांनी अर्ज करायला सांगितलाय. ...
चॅटजीपीटी या एआय टूलचा अविष्कार झाला आणि माहितीच्या मायाजालात एक नवा अध्याय सुरु झाला. अणू ऊर्जेचे देखील तसेच होते. ती मानवी कल्याणासाठी शोधण्यात आली, पण जगाने याचा ऊर्जेचा वापर बॉम्ब बनविण्यासाठी आणि शत्रूंना धाकात ठेवण्यासाठी केला. ...