टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
Offer on Tesla Car : इलॉन मस्क यांची ड्रीम कार टेस्ला लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना पाहायला मिळेल. मात्र, त्यापूर्वी टेस्लाला युरोपमध्ये कार विक्रीसाठी कसरत करावी लागत आहे. ...
Sajjan Jindal on Tesla India Entry: इलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला भारतात येण्याच्या तयारीत आहे. परंतु त्यांच्या भारतातील यशावर दिग्गज उद्योजकानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ...
Elon Musk : एकीकडे इलॉन मस्क आपली इलेक्ट्रीक कार टेस्ला भारतात आणण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन नागरिक मस्कविरोधात रस्त्यावर आंदोलने करत आहे. ...
New EV Policy : टेस्लाच्या भारतात प्रवेश करण्याच्या तयारीमुळे देशांतर्गत कंपन्यांसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...
टेस्लाने भारतातील आपल्या शोरूमसाठी जागाही निवडली आहे. मुंबईतील बीकेसी बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि नवी दिल्लीतील एरोसिटीमध्ये शोरूम उघडण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचे सांगण्यात येत आहे. ...