टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
Elon musk Starlink Project: एक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत भ्रमण करणारी सॅटेलाईट सेवा आहे. याद्वारे ब्रॉडबँड सेवा पुरविली जातेय. टेस्लाच्या कार या संपूर्णपणे या सेवेवरच अवलंबून असतात. यामुळे स्टारलिंक भारतात आणावीच लागणार आहे. ...
Tesla, Elon musk news: टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी करचोरीचा चोरटा मार्ग पकडत भारतात एन्ट्री केली आहे. खरेतर टेस्ला मोटर्स ही कंपनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये रजिस्टर आहे. टेस्लाने भारतात तिची सहकारी कंपनी टेस्ला मोटर्स अँड एनर्जी, इंडिया नावाने न ...