Tesla American electric vehicle, मराठी बातम्याFOLLOW
Tesla, Latest Marathi News
टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
टेस्लाने भारतातील आपल्या शोरूमसाठी जागाही निवडली आहे. मुंबईतील बीकेसी बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि नवी दिल्लीतील एरोसिटीमध्ये शोरूम उघडण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Elon Musk : पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांचे भारतात येण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मस्क यांना यासाठी एक भारतीय मोठी मदत करत आहे. ...
टेस्ला कंपनीला ई-मेलद्वारे विचारण्यात आले की, ही भरती म्हणजे कंपनीच्या भारतातील बाजारपेठेतील प्रवेशाच्या योजनेचा भाग आहे का, भारतात विक्री कधीपर्यंत सुरू केली जाईल? परंतु यावर कंपनीकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. ...
Elon Musk Job Offer : टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी काढलेली ही जॉब ऑफर खूप खास आहे. पाहा कोणत्या पदासाठी मस्क यांनी अर्ज करायला सांगितलाय. ...
चॅटजीपीटी या एआय टूलचा अविष्कार झाला आणि माहितीच्या मायाजालात एक नवा अध्याय सुरु झाला. अणू ऊर्जेचे देखील तसेच होते. ती मानवी कल्याणासाठी शोधण्यात आली, पण जगाने याचा ऊर्जेचा वापर बॉम्ब बनविण्यासाठी आणि शत्रूंना धाकात ठेवण्यासाठी केला. ...