लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle, मराठी बातम्या

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
स्वप्नील जोशीनं टेस्ला कारसोबतचे फोटो केले शेअर, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या! - Marathi News | Swapnil Joshi Shared Photos With A Tesla Cybertruck | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीनं टेस्ला कारसोबतचे फोटो केले शेअर, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या!

स्वप्नील जोशीला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. ...

साताऱ्यात टेस्लासह मोठ्या कंपन्यांची जागेची चाचपणी - Marathi News | Elon Musk's Tesla is looking for land in Satara to set up an assembly unit that will assemble spare parts for electric vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात टेस्लासह मोठ्या कंपन्यांची जागेची चाचपणी

राजकीय इच्छाशक्तीची गरज : जिल्ह्याला हवेत रोजगार निर्माण करणारे प्रकल्प ...

इलॉन मस्क यांची खुर्ची धोक्यात! टेस्लासाठी नव्या CEO चा शोध, शेअर्समध्ये भूकंप - Marathi News | elon musk chair is in danger tesla started search for new ceo stock crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांची खुर्ची धोक्यात! टेस्लासाठी नव्या CEO चा शोध, शेअर्समध्ये भूकंप

Elon Musk Tesla News: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मस्क यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. ...

देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती? - Marathi News | The country s first Tesla Cybertruck reaches Gujarat big purchase by a diamond merchant from Surat Lavjii Badshah | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?

इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची सायबर ट्रक गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचली आहे. सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यानं याची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आलीये. ...

चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत - Marathi News | elon musk Tesla wants India to chip in with integral parts supply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे..

BYD vs Tesla : चीनी ई-कार कंपनी बीवायडीशी स्पर्धेत टिकण्यासाठी टेस्लाने भारतीय कंपन्यांकडे मदत मागितली आहे. जागतिक बाजारपेठेत पुरवठा सुधारण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी कंपनी भारतीय चिप उत्पादक कंपन्यांशी चर्चा करत आहे. ...

इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर - Marathi News | Elon Musk's mother won the hearts of Indians; replied to Prime Minister Modi's tweet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर

Maye Musk: पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटनंतर, इलॉन मस्क यांची आई मेय मस्क यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या या ट्विटने भारतीयांचे मने जिंकली आहेत. ...

इलॉन मस्क लवकरच भारतात येणार; पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर केली घोषणा - Marathi News | PM Modi spoke Elon Musk: Elon Musk will come to India soon; Announcement made after discussions with Prime Minister Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क लवकरच भारतात येणार; पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर केली घोषणा

PM Modi spoke Elon Musk: पीएम मोदींशी बोलणे सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मस्क यांनी दिली. ...

आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार - Marathi News | Now Elon Musk is distributing sperm around the world, connecting with women, and creating an 'army' of children. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार

Elon Musk News: गोपनीयता हे मस्क यांच्या मिशनचे मुख्य इंधन आहे. ज्या महिलांनी परवानगी दिली त्यांना मोठा फायदा मिळाला. ...