Tesla American electric vehicle, मराठी बातम्याFOLLOW
Tesla, Latest Marathi News
टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
Elon Musk: यासंदर्भात इलॉन मस्क यांनी टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना अनेक ईमेल पाठवले आहेत. तसेच, कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले असल्याची कबुलीही त्यांनी ट्विटरवर दिली आहे. ...
केंद्र सरकारने टेस्लाला भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. गेल्या वर्षी टेस्लाचे अधिकारी टेस्लाची इलेक्ट्रीक कार घेऊन दिल्लीला गेले होते. तिथे गडकरीच्या मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांना सैरसपाटाही करवण्यात आला. पण मस्क यांच्या मनसुब्यांना गडकरींनी सुर ...
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांनी इलॉन मस्क यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले. "मी त्यांना विनंती करतो की त्यांनी भारतात यावे आणि येथे उत्पादन सुरू करावे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. येथे बंदरे उपलब्ध आहेत. ते भारतातून निर्यात करू शकतात", असे नितीन गड ...