लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle, मराठी बातम्या

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
टेस्लाची कट्टर प्रतिस्पर्धी, भारतात हायड्रोजन स्कूटर लाँच करणार; ईव्हीही मागे पडते की काय? - Marathi News | Tesla's rival Triton Electric Vehicle to launch hydrogen scooter, rikshaw's in India; Does EV Scooters fall behind or what? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लाची कट्टर प्रतिस्पर्धी, भारतात हायड्रोजन स्कूटर लाँच करणार; ईव्हीही मागे पडते की काय?

ट्रायटन ईव्ही कंपनी ही वाहने भारतातच बनविणार आहे. कंपनीने या वाहनांच्या लाँचिंगची तारीख अद्याप सांगितलेली नाही. ...

मस्क म्हणतात, मी १० मुलांचा बाप; तुम्हीही व्हा! - Marathi News | Musk says I am the father of 10 children be you too article on tesla chief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मस्क म्हणतात, मी १० मुलांचा बाप; तुम्हीही व्हा!

जगातील गर्भश्रीमंत, टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क कायम कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतात. ...

Elon Musk Twins: बिंग फुटले! एलन मस्क यांना सात नाही, नऊ मुले; टॉप एक्झिक्युटीव्हपासून जुळे जन्मले - Marathi News | elon Musk has nine children; top executive SHIVON ZILIS gave birth to Twins: Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिंग फुटले! एलन मस्क यांना सात नाही, नऊ मुले; टॉप एक्झिक्युटीव्हपासून जुळे जन्मले

एलन मस्क यांना एक ट्रान्सजेंडर मुलगी देखील आहे. तिने तिचे नाव बदलण्यासाठी याचिका दाखल केली होती. ...

'वडिलांसोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही...', इलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीची कोर्टात धाव - Marathi News | 'No relationship with father ...', Elon Musk's transgender daughter runs to court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'वडिलांसोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही...', इलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीची कोर्टात धाव

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे त्यांची ट्रान्सजेंडर मुलगी. ...

Tesla ची भारतात एंट्री होऊ शकते, पण 'ही' अट आधी करावी लागेल पूर्ण!  - Marathi News | tesla elon musk can come to india govt policies minister nitin gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tesla ची भारतात एंट्री होऊ शकते, पण 'ही' अट आधी करावी लागेल पूर्ण! 

Tesla : गेल्या महिन्यात एलन मस्क म्हणाले होते की, टेस्ला भारतात स्थानिक पातळीवर ईव्हीचे उत्पादन करणार नाही, जोपर्यंत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना भारतात विक्री आणि सर्व्हिस करण्याची परवानगी दिली जात नाही. ...

Success Story: व्वा! २४ वर्षीय तरुणास मिळाले तब्बल २३ कोटींचे पॅकेज; सध्या घरातूनच काम - Marathi News | 24 year old gets Rs 23 crore package Currently working from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्वा! २४ वर्षीय तरुणास मिळाले तब्बल २३ कोटींचे पॅकेज; सध्या घरातूनच काम

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातील एका तरुणास वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जर्मनीतील एका नामांकित कंपनीत वार्षिक २३ कोटी रुपये वेतनाची नोकरी मिळाली आहे. ...

टेस्लाच्या १० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; इलॉन मस्क लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | To lay off 10% of Tesla employees; CEO Elon Musk ready to make a decision soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेस्लाच्या १० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; इलॉन मस्क लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

सध्या अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय वाईट भावना ...

Job Cuts at Tesla: जागतिक मंदीचे संकेत? सर्वोच्च अब्जाधीशाची कंपनी टेस्ला कर्मचारी कपात करणार - Marathi News | Signs of a Global Recession? Thousands of job cuts at Tesla, Elon Musk pauses ‘all hirings worldwide’ and 10 percent job cuts need | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक मंदीचे संकेत? सर्वोच्च अब्जाधीशाची कंपनी टेस्ला कर्मचारी कपात करणार

दुसरीकडे भारतात देखील काही टेक आणि स्टार्टअप कंपन्यांनी आपला कर्मचारी वर्ग कमी केला आहे. शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार २०२१ च्या अखेरीपर्यंत टेस्लामध्ये एक लाख कर्मचारी होते. ...