लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle, मराठी बातम्या

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
भारतात लवकरच लॉन्च होणार इलॉन मस्क यांची Starlink सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Elon Musk's Starlink service to be launched in India soon, know complete details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात लवकरच लॉन्च होणार इलॉन मस्क यांची Starlink सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

इलॉन मस्क यांना लवकरच संबंधित विभागाकडून मंजूरी मिळू शकते. ...

नववर्षात इलॉन मस्क यांच्यावर लक्ष्मीची कृपा; एकाच दिवसात कमावले तब्बल 15 अब्ज डॉलर्स... - Marathi News | Elon Musk Made 14.8 Billion Dollar In Single Day, Know Other billionaires wealth Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नववर्षात इलॉन मस्क यांच्यावर लक्ष्मीची कृपा; एकाच दिवसात कमावले तब्बल 15 अब्ज डॉलर्स...

अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत किती वाढ झाली? जाणून घ्या... ...

टेस्ला गुजरातमध्ये की अन्य कुठे? व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला मस्क येणार नाहीत - Marathi News | Tesla in Gujarat or somewhere else? Elon Musk will not attend the Vibrant Gujarat event | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्ला गुजरातमध्ये की अन्य कुठे? व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला मस्क येणार नाहीत

गुजरातमध्ये टेस्ला कारची उत्पादन फक्टरी उभारली जाणार आहे, असे वृत्त होते, परंतु मस्क हे या कार्यक्रमालाच येणार नसल्याचे समोर येत आहे. ...

क्रेटाच्या किमतीत टेस्ला मिळणार; कंपनीचा प्लॅन तयार, किंमत 13 लाखांपर्यंत कमी होणार! - Marathi News | tesla elon musk planning to introduce small batteries for indian market to lower the price of car by 13 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्रेटाच्या किमतीत टेस्ला मिळणार; कंपनीचा प्लॅन तयार, किंमत 13 लाखांपर्यंत कमी होणार!

कंपनीने म्हटले आहे की, चीनमध्ये आधीच यावर काम सुरु आहे. ...

टेस्लाची दुबई पासिंग कार बंगळुरूत दाखल झाली; फोटो व्हायरल, चर्चा सुरू - Marathi News | Tesla's Dubai Passing Car Arrives in Bangalore; Photo viral, discussion started | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लाची दुबई पासिंग कार बंगळुरूत दाखल झाली; फोटो व्हायरल, चर्चा सुरू

बंगळुरुच्या कुब्बन पार्क मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅफिक सिग्नलवेळी टेस्लाची Tesla Model X कार स्पॉट झाली आहे. ...

सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली - Marathi News | First Cyber Truck Accident; A 17-year-old boy rammed a Toyota Corolla | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली

एलन मस्क यांनी सायबर ट्रक मजबुत, बुटेलप्रुफ, पाण्यावर चालणारा असल्याचे दावे केले होते. याची किंमतही खूप ठेवली आहे. ...

गुजरातमध्ये सुरू होणार Tesla चा पहिला कारखाना, लवकरच होणार अधिकृत घोषणा... - Marathi News | Tesla Plant In Gujarat: Tesla's first factory to open in Gujarat, official announcement to be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरातमध्ये सुरू होणार Tesla चा पहिला कारखाना, लवकरच होणार अधिकृत घोषणा...

जानेवारी महिन्यात इलॉन मस्क भारतात येऊन याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. ...

धक्कादायक! रोबोट माणसाचा बनला शत्रू, टेस्ला कारखान्यातील अभियंत्यावर हल्ला - Marathi News | A robot becomes a human enemy, attacks an engineer in a Tesla factory | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक! रोबोट माणसाचा बनला शत्रू, टेस्ला कारखान्यातील अभियंत्यावर हल्ला

अधिक उत्पादन आणि चांगल्या दर्जासाठी अनेक मोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटचा वापर केला जातो. अनेकवेळा हे रोबो अपघाताचे कारण बनतात. नुकताच असाच एक अपघात समोर आला आहे. ...