लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर, सरकार हात जोडून केलं आवाहन - Marathi News | Anupam Kher Condemns Brutal Pahalgam Terror Attack Demands Ruthless Action For Pahalgam Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर, सरकार हात जोडून केलं आवाहन

अभिनेते अनुपम खेर यांनी सरकारकडे दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ...

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक - Marathi News | Pahalgam Terror Attack: Terrorists who attacked in Pahalgam identified, two Pakistanis and two locals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक

Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, या दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत.  ...

'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध - Marathi News | 'We want justice', relatives of the deceased burst into tears upon seeing Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध

Pahalgam terrorist attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक मारले गेले. मृतांच्या नातेवाईकांची गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेतली.  ...

लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू - Marathi News | Kanpur shubham dwivedi died in Pahalgam Terror Attack at kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू

नवऱ्याच्या अचानक मृत्यूने पत्नीला धक्का बसला आहे. शुभमचे वडील कानपूरमध्ये सिमेंटचा व्यवसाय करतात. बुधवारी शुभम जम्मू काश्मीरवरून परतणार होता. ...

Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा - Marathi News | pahalgam terror attack newly wed indian navy lieutenant vinay narwal death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack : विनयचं १६ एप्रिल रोजी लग्न झालं होतं आणि त्यानंतर तो हनीमूनसाठी पहलगामला गेला होता. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे.  ...

Pahalgam Terrorist Attack : अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध - Marathi News | Jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Updates Akshay Kumar, Sonu Sood To Ajay Devgn Bollywood Celebrities Express Anger Over Terrorist | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terrorist Attack) बॉलिवूडच्या स्टार्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, "आतंकवादी आज घरात..." - Marathi News | Praveen Tarde friend dies in Pahalgam terrorist attack actor emotional post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, "आतंकवादी आज घरात..."

मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक - अभिनेते प्रवीण तरडे यांच्या मित्राचा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे ...

पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग - Marathi News | Pahalgam Terror Attack: How did the terrorists who attacked tourists in Pahalgam enter India?; Route revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग

हा संपूर्ण परिसरात रियासी आणि उधमपूर जिल्ह्यात येतो जिथं गुज्जर आणि बकरवाल समुदायाची मोठी लोकसंख्या आहे. ...