जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण... मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा अभद्र उच्चार केला... टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या... अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
Terrorist, Latest Marathi News
Rahul Bhatt Killing: मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील. ...
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केल्याचे दिसत आहे. काल काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज पोलिस काँस्टेबल रियाज अहमदवर गोळीबार करण्यात आला. ...
नांदेड आणि आदिलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ...
Yasin Malik: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद यासीन मलिक याने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 19 मे रोजी त्याच्या शिक्षेवर सुनावणी होईल. ...
Mohali Blast: दोन हल्लेखोरांचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी NIAचे पथक दाखल असून तपास सुरु आहे. ...
नांदेड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दहशत असलेला बब्बर खालसा या संघटनेचा हरविंदरसिंघ रिंदा हा पाकिस्तानात लपून बसला आहे. ...
Bomb Blast: रुरकी रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना शनिवारी सायंकाळी धमकीचे पत्र मिळाले. यात उत्तराखंडमधील 6 रेल्वे स्टेशनसह अनेक मंदिरांनाही उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ...
J&K Encounter: कुलगाममध्ये मध्यरात्रीपासून गोळीबार सुरू आहे. शुक्रवारी अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे 3 दहशतवादी ठार झाले होते. ...