लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

पंजाबचा गँगस्टर सुखा दुनीकेची कॅनडात हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या १५ गोळ्या  - Marathi News | sukhdool singh aka sukha duneke killed in canada like khalistani terrorist hardeep singh nijjar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजाबचा गँगस्टर सुखा दुनीकेची कॅनडात हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या १५ गोळ्या 

सुखा दुनीके हा मोस्ट वॉन्टेड अर्श डल्ला गँगशी संबंधित होता. ...

लष्कर कमांडर उझैर खानचा खात्मा; सैन्याने 3 अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा 7 दिवसात घेतला बदला - Marathi News | Anantnag Encounter News: Indian Army avenged the death of 3 officers in 7 days, killed terrorist Uzair Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर कमांडर उझैर खानचा खात्मा; सैन्याने 3 अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा 7 दिवसात घेतला बदला

Anantnag Encounter News: अनंतनागच्या कोकरनागमध्ये सुरू असलेली चकमक अखेर संपली आहे. भारतीय सैन्याने लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. ...

काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, कॅनाडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Punjab Congress leader Baljinder Singh Bali shot dead Khalistan terrorist sitting in Canada took responsibility | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, कॅनाडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली हल्ल्याची जबाबदारी

एक जण घरात शिरला तर दुसरा बाहेर थांबला.. ...

हरदीप सिंह निज्जरच्या हत्यामागे भारत सरकारचा हात; कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचा आरोप - Marathi News | Government of India's hand behind Hardeep Singh Nijjar's murder; Canadian PM Justin Trudeau's allegations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हरदीप सिंह निज्जरच्या हत्यामागे भारत सरकारचा हात; कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचा आरोप

१८ जून रोजी कॅनडातील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

'कॅनडा सरकारची निष्क्रियता दीर्घकाळापासून'; ट्रूडोंच्या आरोपावरुन भारत सरकारने सुनावले - Marathi News | Indian government has rejected this statement of Canadian Prime Minister Justin Trudeau. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कॅनडा सरकारची निष्क्रियता दीर्घकाळापासून'; ट्रूडोंच्या आरोपावरुन भारत सरकारने सुनावले

भारत सरकारने ट्रुडो यांचे हे वक्तव्य फेटाळून लावले आहे. ...

आता शत्रूची वाट लागणार! जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना कोब्रा कमांडो शोधून काढणार! - Marathi News | Anantnag Encounter Firing Naxal Like Operation in Jammu Kashmir CRPF Elite CoBRA Unit Deployed for First Time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शत्रूची वाट लागणार! जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना कोब्रा कमांडो शोधून काढणार!

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच कोब्रा कमांडोची तुकडी पाठवण्यात आली आहे ...

अनंतनागमध्ये आतापर्यंत का पूर्ण होऊ शकलं नाही ऑपरेशन? दहशतवादी अशी देताहेत हुलकावणी - Marathi News | Why the operation could not be completed in Anantnag so far? How do terrorists cheat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये आतापर्यंत का पूर्ण होऊ शकलं नाही ऑपरेशन? दहशतवादी अशी देताहेत हुलकावणी

Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून सुरू असलेली चकमक सहाव्या दिवशीही सुरू आहे. सलग सहा दिवस मोहीम चालल्यानंतरही दहशतवाद्यांचा बीमोड करणं अद्याप का शक्य झालेलं नाही, याचं कारण पुढीलप्रमाणे समोर येत आहे. ...

दहशतवाद्यांचे पाच ठिकाणे उद्ध्वस्त, एक जळालेला मृतदेह सापडला; लष्कराने सुरक्षा वाढवली - Marathi News | Five terrorist sites destroyed, one charred body found; The army increased security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचे पाच ठिकाणे उद्ध्वस्त, एक जळालेला मृतदेह सापडला; लष्कराने सुरक्षा वाढवली

सुरक्षा दलांनी आता या मोहिमेची व्याप्ती आजूबाजूच्या गावांपर्यंत वाढवली आहे. ...