लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

भारतीय सैन्याने घेतला 5 शहीदांचा बदला, राजौरी चकमकीत 2 दहशतवादी ठार - Marathi News | Rajouri Encounter: Indian Army avenges 4 martyrs, 2 terrorists killed in Rajouri encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने घेतला 5 शहीदांचा बदला, राजौरी चकमकीत 2 दहशतवादी ठार

Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरच्या राजौरीत झालेल्या चकमकीत दोन मेजर आणि तीन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...

सैन्याला मोठं यश! राजौरीत टॉप रँक दहशतवाद्याचा खात्मा, होता IED ब्लास्ट आणि स्नायपर एक्सपर्ट - Marathi News | jammu kashmir pakistan dropped ammunition at border by the help of drone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! राजौरीत टॉप रँक दहशतवाद्याचा खात्मा, होता IED ब्लास्ट आणि स्नायपर एक्सपर्ट

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वारी लष्कर-ए-तोएबाचा टॉप रँकचा दहशतवादी असून तो अनेक गोष्टींमध्ये एक्सपर्ट होता. ...

अतिरेक्यांशी ९ तास लढताना २ कॅप्टनसह चौघांना वीरमरण - Marathi News | 4 including 2 captains martyred while fighting with terrorists for 9 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांशी ९ तास लढताना २ कॅप्टनसह चौघांना वीरमरण

सुरक्षादलाचे दोन जवान जखमी; राजाैरीमध्ये भीषण चकमक ...

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक; भारतीय सैन्यातील दोन कॅप्टनसह चार जवान शहीद - Marathi News | Encounter in Jammu and Kashmir's Rajouri;three jawans including tow captain martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक; भारतीय सैन्यातील दोन कॅप्टनसह चार जवान शहीद

सुरक्षा दलाने या परिसराचा घेराव घातला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. ...

दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई - Marathi News | Connection with terrorists, four officers dismissed, action against 54 people in 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई

Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी समर्थक कृत्यांमध्ये कथितपणे गुंतल्याचा आरोपाखाली चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ...

पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एन्ट्री; हाफिज सईदचा मुलगा निवडणूक लढवणार - Marathi News | Entry of terrorist in Pakistan elections; Hafiz Saeed's son will contest elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एन्ट्री; हाफिज सईदचा मुलगा निवडणूक लढवणार

26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा स्वतःच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवणार आहे. ...

पाकिस्तानात भारत विरोधी रॅलीला जात होता; प्रसिद्ध मौलानावर जीवघेणा हल्ला, जागीच ठार - Marathi News | Tariq rahim Ullahalla was going to an anti-India rally in Pakistan; Fatal attack on famous Maulana, killed on the spot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात भारत विरोधी रॅलीला जात होता; प्रसिद्ध मौलानावर जीवघेणा हल्ला, जागीच ठार

आतापर्यंत अज्ञात हल्लेखोरांच्या यादीत लष्करचे दहशतवादी आघाडीवर होते. पण आता जैशचे दहशतवादीही मारले जात असल्याचे तारिकच्या हत्येवरून स्पष्ट झाले आहे. ...

पाकिस्तान पुन्हा हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची अज्ञातांकडून हत्या; आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Pakistan shook again! Former commander of Lashkar-e-Taiba Akram Gazi killed by unknown persons; Second event of the week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पुन्हा हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची अज्ञातांकडून हत्या; आठवड्यातील दुसरी घटना

महिनाभरात तिसऱ्या दहशतवाद्यांच्या म्होरक्याची हत्या. पाकिस्तानमध्ये आता दहशतवाद्यांचेही काही खरे दिसत नाहीय. ...