लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Pune: बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट! पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Pune: Expert in making bombs! Shocking information from terrorists caught in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट! पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर

पुणे शहरात दहशतवादी कृत्ये करण्यासंबंधीची तयारी ते करीत असल्याचा पोलिसांना संशय ...

Pune Police: दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या जिगरबाज पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक - Marathi News | Appreciation for the performance of Jigarbaz Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या जिगरबाज पोलिसांचे कौतुक

मोबाईल क्रमांकाची ॲपद्वारे पडताळणी केली तेव्हा आरोपींनी सांगितलेली नावे खोटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले... ...

भारतीय सैन्याची मोठी कारवाई; कुपवाडात 2 दहशतवादी ठार, काल 4 मारले... - Marathi News | Jammu Kashmir: Major Operation by Indian Army; 2 terrorists killed in Kupwad, 4 killed yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याची मोठी कारवाई; कुपवाडात 2 दहशतवादी ठार, काल 4 मारले...

कुपवाडा जिल्ह्यातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न सैन्याने हाणून पाडला. ...

मोठी बातमी! पुण्यातून दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ताब्यात; दोघांवरही NIA चे बक्षीस - Marathi News | Big news! Two most wanted terrorists arrested from Pune; NIA award on both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! पुण्यातून दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ताब्यात; दोघांवरही NIA चे बक्षीस

मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. ...

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; मदत करणाऱ्यांवर छापे - Marathi News | 4 LeT terrorist associates arrested in Jammu Kashmir Budgam area  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; मदत करणाऱ्यांवर छापे

जम्मू काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराची संयुक्त कारवाई ...

Indian Army: काश्मीरमध्ये मोठी चकमक, लष्कराकडून ४ दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | Poonch Encounter: Big encounter in Kashmir, 4 terrorists killed by army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये मोठी चकमक, लष्कराकडून ४ दहशतवाद्यांना कंठस्नान 

Poonch Encounter: जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक पुंछमधील सिंधरा परिसरात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

अफगाणिस्तानच्या उत्तराने पाकिस्तान खवळलं! घरात घुसून हल्ला करण्याचा इशारा - Marathi News | Pakistan lashed out by Taliban over TPP terrorism army soldiers martyred chief warning over attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या उत्तराने पाकिस्तान खवळलं! घरात घुसून हल्ला करण्याचा इशारा

TPPच्या दहशतवाद्यांबाबत पाकिस्तान आणि तालिबानमधील तणाव गंभीर होत असल्याचे चित्र आहे. ...

परफ्युमद्वारे स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, गुप्तचर यंत्रणांनी केला खुलासा  - Marathi News | terrorist to send perfume ied through drone from across the border in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परफ्युमद्वारे स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, गुप्तचर यंत्रणांनी केला खुलासा 

Perfume IED : परफ्यूम आयईडीचा धोका लक्षात घेता जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. ...