अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Terrorist, Latest Marathi News
Sopore Encounter: श्रीनगर ग्रेनड हल्ल्याप्रकरणी 3 दहशतवादी साथीदारांना अटक. ...
गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. ...
Jammu Kashmir Terror Attack : लाल चौकात दहशतवाद्यांनी ग्रेनेड स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. ...
Israel Lebanon, Top Hezbollah commander captured: किनारपट्टीवर उतरलेल्या सशस्त्र सैन्यगटाने कमांडरला पळवून इस्रायलच्या हद्दीत नेल्याची माहिती ...
खानयारमध्ये ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, त्या घरात मोठा स्फोट झाला, यानंतर आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरले, तसेच इतर तीन घरांनाही याचा फटका बसला आहे. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या चार जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
Rajnath Singh And Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्लांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. ...
अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ...
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ...