लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले - Marathi News | Kashmiris live across the country for various reasons It is in our hands to ensure their safety and not to treat them differently | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले

काश्मिरी लोक देशभर सर्वत्र राहतात. पहलगामचं निमित्त करून त्यांना वेगळी वागणूक न देता उलट सुरक्षिततेची खात्री/हमी देणं हे आपल्या हातात आहे. ...

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा - Marathi News | Pahalgam Terror Attack Kashmir police announces a reward of Rupees 20 lakh for giving information about terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस- काश्मीर पोलीस

Cash Reward for terrorists information, Pahalgam Terror Attack: चार जणांकडून गोळीबार, तिघांकडून पहारा; एकूण सात दहशतवाद्यांकडून हल्ला ...

"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग - Marathi News | Pahalgam Terror Attack Terrorists asked to recite Ayat, then shot at businessman, girl recounts horrific incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यानंतर, अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे काही प्रसंगही समोर येत आहे. ...

Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला - Marathi News | pahalgam terror attack militants killed us based kolkata techie bitan adhikary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला

Pahalgam Terror Attack : बिटन गेल्या १० वर्षांपासून अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहत होता. तो अवघ्या १० दिवसांपूर्वीच कोलकाता येथील त्याच्या घरी आला होता. ...

Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी - Marathi News | Pahalgam Terror Attack odisha man killed in kashmir in front of family prashant satpathy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला आहे. ...

"हॉटेलवर दगडफेक, आगीचे गोळे फेकले अन्..."; पहलगाममध्ये अभिनेत्याला आला होता भीषण अनुभव - Marathi News | bollywood actor rishi kapoor had a horrific experience while shooting Pahalgam terrorist attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हॉटेलवर दगडफेक, आगीचे गोळे फेकले अन्..."; पहलगाममध्ये अभिनेत्याला आला होता भीषण अनुभव

पहलगाममध्ये एकदा शूटिंगच्या वेळेस गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत ही घटना घडली होती. अचानक हॉटेलच्या काचा फुटल्या आणि आगीचे बोळे फेकले गेल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं ...

कॅमेरा असलेले हेल्मेट, हलकी एम४ कार्बाइन रायफल अन्...; पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Pahalgam Terror Attack terrorists were wearing helmets with cameras Shocking things in initial investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅमेरा असलेले हेल्मेट, हलकी एम४ कार्बाइन रायफल अन्...; पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती उघड

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवादी पाकिस्तानातून आल्याची माहिती समोर आली आहे. ...

Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली... - Marathi News | Indian Navy Lieutenant Vinay Narwal wife bids an emotional farewell to her husband, who was killed in Pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

Vinay Narwal's Wife bids Farewell to Husband : हरियाणाच्या विनय नरवाल याचाही पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनय नेव्हीमध्ये अधिकारी होता. ७ दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी त्याचं हिमांशीशी लग्न झालं होतं. ...