Operation Sindoor: आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था असलेल्या रॉयटर्सनेभारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जाहीर केला आहे. ...
Operation Sindoor: गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना आज भारतीय सैन्यदलाने काल रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणांवर विध्वंसक एअर स्ट्राईक केली होती. ...
उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे. तिथेही भारतीय सैन्याने हल्ला केला असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं. ...
Pahalgam Attack News: जम्मू आणि काश्मिरातील तुरुंगांवर हल्ला होण्याचा सावधगिरीचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा यंत्रणांना देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही केंद्रशासित प्रदेशातील तुरुंगांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...